English:
The Westminster Shorter Catechism is one of the most trusted summaries of biblical Christian doctrine. Presented in a clear question-and-answer format, it teaches the essentials of the Christian faith, including the nature of God, human sin, salvation in Christ, the moral law, and the Christian life. This Marathi edition is a valuable resource for family worship, discipleship, and church teaching.
(Available in Marathi)
मराठी:
वेस्टमिन्स्टर शॉर्टर कॅटेकीझम हे बायबलाधारित ख्रिस्ती विश्वासाचे संक्षिप्त, स्पष्ट आणि विश्वासार्ह सार आहे. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून हे कॅटेकीझम देवाचे स्वरूप, मानवाचे पाप, ख्रिस्तामधील तारण, नैतिक नियम आणि ख्रिस्ती जीवन यांसारख्या मूलभूत सत्यांचे शिक्षण देते. मराठी भाषेतील ही आवृत्ती कौटुंबिक भक्ती, शिष्यत्व आणि चर्च शिक्षणासाठी अत्यंत उपयुक्त आहे.







Reviews
There are no reviews yet.